तरुण तेजांकित २०१९ | कला क्षेत्रातील सहा मानकरी, प्रत्येकाची जादुई कामगिरी

2021-04-01 194

कोणत्याही माध्यमातून एखाद्याचं मनोरंजन करणं हे तसं कठीण काम. पण काही कलाकारांसाठी हे फारसं कठीण नसतं आणि असेच कलाकार लोकांच्या मनात घर करतात. याच काही वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकारांचा यंदा तरुण तेंजाकित २०१९ मध्ये गौरव करण्यात आला. पाहुयात कोण आहेत हे सहा कलाकर आणि त्यांच्या कामाबद्दल.

#LoksattaTarunTejankit #Entertainment #Drama #Painting #Craft #Art

Videos similaires